Odisha Train Tragedy: ओडिशा ट्रेन दुर्घटनेवर गौतम अदानींची मोठी घोषणा, अनाथांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

ओडिशा रेल्वे अपघातात ज्या निष्पाप लोकांचे पालक गमावले त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार आहे.

Gautam Adani (PC - PTI)

ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 275 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अजूनही मोठ्या संख्येने लोक जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी अदानी समूहाने विशेष पुढाकार घेतला आहे. गौतम अदानी यांनी जाहीर केले आहे की, 'ओडिशा रेल्वे अपघातात ज्या निष्पाप लोकांचे पालक गमावले त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार आहे.

पाहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)