ताज्या आकडेवारीनुसार, कोविड-19 महामारीच्या दुसर्या लाटेमध्ये देशभरात एकूण 513 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने ही माहिती दिली आहे.
As per the latest data, a total of 513 doctors have died across the country in second wave of COVID-19 pandemic: Indian Medical Association pic.twitter.com/EzT699vs0o
— ANI (@ANI) May 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)