गायक Sonu Nigam चे वडील आगम कुमार निगम यांच्या घरी 72 लाखांची चोरी झाली आहे. माजी ड्रायव्हर रेहानवर संशय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या चोरीप्रकरणी ओशिवरा पोलिस स्टेशन मध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिस रेहान चा शोध घेत आहेत.
पहा ट्वीट
A theft of Rs 72 Lakhs reported at the residence of singer Sonu Nigam's father, Agam Kumar Nigam. On the basis of his father's statement, who has suspicions on his former driver Rehan, FIR registered against him at Oshiwara Police Station. Search for Rehan is underway: Mumbai…
— ANI (@ANI) March 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)