Google Maps वापरल्याने एकाचा मृत्यू, अमेरिकेतील धक्कादायक घटनेची जगभर चर्चा
गूगल मॅप्सचा आधार घेऊन वाहन हकताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कथितरित्या अमेरिकेमध्ये घडली. मृताच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, सदर व्यक्ती गूगल मॅप्स वापरून GPS द्वारे रस्त्याबाबत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करत होता. गूगल मॅपनुसार वाहन हाकताना त्याची वेगवान कार एका पूलावर आली जो तुटला होता.
गूगल मॅप्सचा आधार घेऊन वाहन हकताना एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कथितरित्या अमेरिकेमध्ये घडली. मृताच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, सदर व्यक्ती गूगल मॅप्स वापरून GPS द्वारे रस्त्याबाबत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करत होता. गूगल मॅपनुसार वाहन हाकताना त्याची वेगवान कार एका पूलावर आली जो तुटला होता. कुटुंबीयांनी म्हटले आहे की, गूगल मॅप्सने त्याला तुटलेल्या पुलाबद्दल योग्य ती माहिती दिली नाही. त्यामुळे अपघात घडला आणि त्याचा मृत्यू झाला.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)