Fact Check: रेल्वे भरती मंडळाच्या CBT-2 वेळात्रकाबाबतची 'ती' नोटीस फेक
रेल्वे भरती मंडळाच्या संगणक-आधारित चाचणी (CBT-2) च्या वेळापत्रकाच्या संदर्भात एक नोटीस सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाली आहे. सदर नोटीस पूर्णपणे बनावट असून त्याला वास्तवतेचा कोणताच आधार नाही. त्यामुळे संबंंधितांनी यावर विश्वास ठेऊ नये, असे अवाहन करण्यात आले आहे. पीआयबीने याबाबत वृत्त दिले आहे.

Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement