Maharashtra: कुलाबा येथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकाला तब्बल 24 वर्षानंतर चोरी झालेल्या सोन्याच्या वस्तू पुन्हा मिळाल्या
कुलाबा येथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकाला तब्बल 24 वर्षानंतर चोरी झालेल्या सोन्याच्या वस्तू पुन्हा मिळाल्या आहेत.
कुलाबा येथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकाला तब्बल 24 वर्षानंतर चोरी झालेल्या सोन्याच्या वस्तू पुन्हा मिळाल्या आहेत. यामध्ये 2 सोन्याच्या चैन, 3 ब्रेसलेट आणि 2 सोन्याच्या वस्तू मिळाल्या आहेत. अर्जन दसवानी यांच्याकडे 1998 मध्ये चोरी झाली होती.
Advertisement
संबंधित बातम्या
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
Advertisement
Advertisement
Advertisement