Naxalites Killed in Police Encounter at Telangana: तेलंगणातील मुलुगु येथे पोलिसांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार

घटनास्थळावरून दोन एके-47 आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे. नुकतेच 22 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.

Naxalites Killed in Police Encounter at Telangana: तेलंगणातील मुलुगु येथे पोलिसांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार
Photo Credit- X

Naxalites Killed in Police Encounter at Telangana: नक्षलविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवून, पोलिसांनी तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. एतुरुनगरम जंगल परिसरात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यासंदर्भात एसपी मुलुगु डॉ शबरिश यांनी माहिती दिली आहे. घटनास्थळावरून दोन एके-47 आणि एक इन्सास रायफल जप्त करण्यात आली आहे. नुकतेच 22 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमध्ये झालेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यानंतर आज 7 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

तेलंगणातील मुलुगु येथे पोलिसांच्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 01, 2024 10:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).