Working Women's: पुरुषांच्या तुलनेत सार्वजनिक वाहतुकीद्वारे आणि पायी चालत कामावर जाणाऱ्या स्त्रियांची संख्या अधिक, WB च्या अहवालातून महत्वपूर्ण माहिती जारी

देशातील सार्वजनिक वाहतुकीचा वापर सर्वाधिक स्त्रीया करतात असं एका अहवालातून पुढे आलं आहे. एवढचं नाही तर पायी चालत कामावर जाणाऱ्या स्त्रीयांची संख्या देखील पुरुषांच्या तुलनेत १८ टक्क्यांनी अधिक आहे.

Ladies Special Train (Photo Credit: PTI)

हल्ली स्त्री पुरुष समान झाले आहे. पुरुषांप्रमाणेचं स्त्रियांदेखील उदर्निवाहासाठी नोकरी किंवा व्यवसाय करताना दिसतात. तरी रोज घरातून ठरलेल्या वेळात बाहेर पडायचं कामाच्या ठिकाणावर जाणं, आपली चोख ड्युटी बजावणं आणि घरी परत येणं हा प्रत्येकाच्या जिवनाचा भाग झालेला आहे. पण कामावार जाण्यासाठी देशातील सार्वजनिक वाहतुकीचा वापर सर्वाधिक स्त्रीया करतात असं एका अहवालातून पुढे आलं आहे. एवढचं नाही तर पायी चालत कामावर जाणाऱ्या स्त्रीयांची संख्या देखील पुरुषांच्या तुलनेत १८ टक्क्यांनी अधिक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement