COVID 19 मुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या PM Cares योजनेला 14 मार्चपर्यंत 8973 पेक्षा जास्त अर्ज

कोविडमुळे पालक गमावलेल्या मुलांना मदत मिळावी यासाठी केंद्र सरकारनं पीएम केअर्स योजना सुरू केली आहे.

PM Narendra Modi | (Photo Credits-Twitter/ANI)

COVID 19 मुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या PM Cares योजनेला 14 मार्चपर्यंत 8973 पेक्षा जास्त अर्ज आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement