MPs Suspension From LS: लोकसभेतून Adhir Ranjan Chowdhury सह 31 खासदार आज लोकसभेतून निलंबित
संसदेमधील सुरक्षा प्रश्नी चर्चेसाठी आज विरोधी पक्ष चर्चेसाठी अडून बसले होते. त्यावेळी खासदारांकडून गोंधळ घालण्यात आला.
लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आज अध्यक्षांनी Adhir Ranjan Chowdhury सह 31 खासदारांना निलंबित केले आहे. अधीर रंजन चौधरी हे लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. संसदेमधील सुरक्षा प्रश्नी चर्चेसाठी आज विरोधी पक्ष चर्चेसाठी अडून बसले होते. त्यावेळी खासदारांकडून गोंधळ घालण्यात आला. यापूर्वी विरोधी पक्षातील 15 सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Gaja Marne Biryani Row: गँगस्टर गजा मारणे, पुणे पोलीस आणि मटण बिर्याणी पार्टी; पाच पोलीस निलंबीत
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Advertisement
Advertisement