MMS Viral: धक्कादायक! पंजाबनंतर मध्य प्रदेशातील कॉलेजमध्येही एमएमएस प्रकरण, पोलिस तपास सुरु
भोपाळच्या सुप्रसिध्द आयटीआय कॉलेजच्या 3 माजी विद्यार्थ्यांनी वॉशरूममध्ये विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ शूट केला. एवढचं नाही तर या व्हिडीओवरुन हे माजी विद्यार्थी त्या विद्यार्थिनीस ब्लॅकमेल करत होते.
पंजाबच्या एमएमएस स्कॅंडल (Panjab MMS Scandal) नंतर मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळमध्ये (Bhopal) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोपाळच्या सुप्रसिध्द आयटीआय कॉलेजच्या (IT College) 3 माजी विद्यार्थ्यांनी वॉशरूममध्ये विद्यार्थिनीचा अश्लील व्हिडिओ शूट केला. एवढचं नाही तर या व्हिडीओवरुन (Video) हे माजी विद्यार्थी त्या विद्यार्थिनीस ब्लॅकमेल (Blackmail) करत होते. संबंधीत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील 2 आरोपींना ताब्यात घेतल आहे. तसेच IPC च्या 384 आणि IT कायद्याच्या 67 नुसार गुन्हा नोंदवला आहे आणि पुढील तपास भोपाळ पोलिस करत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)