Ram Mandir Consecration: गुजरात वरून अयोद्धेला पोहचली 108 फीट लांब अगरबत्ती; Mahant Nrityagopal Das Maharaj यांच्या उपस्थितीत आज प्रज्वलन (Watch Video)
22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर लोकार्पण होणार आहे.
108 फीट लांब अगरबत्ती खास राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभुमीवर गुजरात मधून अयोद्धेत आणण्यात आली आहे. अयोद्धेमध्ये आता ही अगरबत्ती दाखल झाल्यानंतर Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra President Mahant Nrityagopal Das Maharaj यांच्या उपस्थितीमध्ये ती जाळण्यात देखील आली आहे. यावेळी 'जय श्री राम' चा नारा देखील देण्यात आला असून अयोद्धा सध्या राममय झाली आहे. 22 जानेवारीला रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या आणि मंदिर लोकार्पणाच्या तयारीमध्ये सध्या सारे दंग झाले आहेत. Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धेचं राम मंदिर 23 जानेवारीपासून भाविकांसाठी खुलं राहणार- Champat Rai यांची माहिती .
पहा व्हिडीओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement