दहशतवाद्यांनी अपहरण करून मारलेल्या Army Jawan Hilal Ahmad Bhat यांना अखेरचा सलाम (Watch Video)
8 ऑक्टोबरला लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर यांनी सुरू केलेल्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या 161 तुकडीच्या दोन जवानांचे अतिरेक्यांनी अनंतनागमधील जंगल परिसरातून अपहरण केले होते.
Army jawan Hilal Ahmad Bhat यांचं दहशतवाद्यांकडून अपहरण झाल्यानंतर त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला होता. Anantnag मधील Nowgam भागात त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समोर आलं होतं. अंगावर बुलेट इंजुरी असलेल्या अवस्थेमध्ये ते सापडल्यानंतर आता त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन लष्कराने त्यांना अखेरचा सलाम करत पुष्पचक्र अर्पण केले आहे. 8 ऑक्टोबर रोजी लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर यांनी सुरू केलेल्या संयुक्त दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान प्रादेशिक लष्कराच्या 161 तुकडीच्या दोन जवानांचे अतिरेक्यांनी अनंतनागमधील जंगल परिसरातून अपहरण केले होते.
Army jawan Hilal Ahmad Bhat यांना अखेरचा सलाम
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Jammu and Kashmir Encounter: सुरक्षा दल आमि दहशतवादी यांच्यात जम्मू-कश्मीरमधील त्राल येथे चकमक
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Advertisement
Advertisement
Advertisement