NAD Flyover Road Accident: अनियंत्रित बाईक दुभाजकाला धडकली, पूलावरून खाली पडून दोघांचा मृत्यू (Watch Video)

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एनएडी उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला आहे. तीन तरुण भरधाव दुचाकीवर जात असताना अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले

Fatal Road Accident Pc TWITTER

 NAD Flyover Road Accident: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एनएएडी (NAD) उड्डाणपुलावर एक भीषण अपघात झाला आहे. तीन तरुण भरधाव दुचाकीवर जात असताना अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट दुभाजकाला धडकली. यात तिघे जण उड्डाणपूलावरून खाली पडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमीला रुग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात उड्डाण पुलावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. (हेही वाचा- धक्कादायक, लोकलमधून पडून आणखी एका तरुणाने गमावला जीव

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement