Mysterious Blast In UP: उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये स्फोटामुळे निवासी घरे उद्ध्वस्त, चौकशी सुरू
सीतापूर परिसरात स्फोट झाल्याने निवासी इमारतीचे मोठं नुकसान झाले आहे. आज सकाळी ८च्या सुमारास ही घटना घडली आहे.
Mysterious Blast In UP: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सीतापूर परिसरात स्फोट झाल्याने निवासी इमारतीचे मोठं नुकसान झाले आहे. आज सकाळी 8च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच, घटना स्थळी दाखल झाले. सदरपूर पोलीस ठाणे क्षेत्र अधिकारी महमुदाबाद यांच्या देखरेखीखाली या घटनेचा तपास सुरु कऱण्यात आला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. सदरपूर पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. स्फोट कशाने झाला आहे या संदर्भात चौकशी सुरु करण्यात आली आहे.
सदरपुर थाना क्षेत्र के अंतर्गत
अज्ञात करणों से हुआ जोरों का धमाका जिससे आसपास की बिल्डिंग हुई नष्ट।
घटना सुबह लगभग आठ बजे की है @Uppolice @CMOfficeUP @Igrangelucknow @myogiadityanath @dmsitapur pic.twitter.com/tws865KTdz
— Sunil Verma Journalist (@SunilVerma04333) September 25, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 25, 2023 11:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

