Kanpur Shocker: अमानवी कृत्य ! पोलिसांनी भाजी विक्रेत्याचा माल फेकला रेल्वे रुळावर, उचलण्यासाठी गेला असता रेल्वेची धडक बसल्याने कापले दोन्ही पाय

भाजी विक्रेते तराजू घेण्यासाठी गेले असता समोरून मेमू ट्रेन आली. अशा स्थितीत रेल्वेची धडक बसल्याने त्याचे दोन्ही पाय कापले गेले. या घटनेबाबत घटनास्थळी चांगलीच खळबळ उडाली होती.

Kanpur Shocker: अमानवी कृत्य ! पोलिसांनी भाजी विक्रेत्याचा माल फेकला रेल्वे रुळावर, उचलण्यासाठी गेला असता रेल्वेची धडक बसल्याने कापले दोन्ही पाय
Kanpur

कानपूर पोलिसांचा अमानवी चेहरा समोर आला आहे. येथे कल्याणपूर क्रॉसिंगजवळील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी एका अल्पवयीन भाजी विक्रेत्याचा तराजू उचलून रेल्वे रुळावर फेकून दिला. भाजी विक्रेते तराजू घेण्यासाठी गेले असता समोरून मेमू ट्रेन आली. अशा स्थितीत रेल्वेची धडक बसल्याने त्याचे दोन्ही पाय कापले गेले. या घटनेबाबत घटनास्थळी चांगलीच खळबळ उडाली होती.  यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.  याप्रकरणी सध्या एका हेड कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. हेही वाचा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2022 12:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).