MP Swati Maliwal accuses Arvind Kejriwal's PA: खासदार स्वाती मालीवाल यांचाकडून अरविंद केजरीवाल यांच्या PA वर मारहाणीचा आरोप, पोलिस यंत्रणा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी

दिल्ली राज्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सीएम (CM Arvind Kejriwal) अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव (PA) वैभव कुमार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

MP Swati Maliwal accuses Arvind Kejriwal's PA: खासदार स्वाती मालीवाल यांचाकडून अरविंद केजरीवाल यांच्या PA वर मारहाणीचा आरोप, पोलिस यंत्रणा मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी
MP Swati Maliwal accuses Arvind Kejriwal's PA, PC TWITTER

MP Swati Maliwal accuses Arvind Kejriwal's PA:  दिल्ली राज्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सीएम (CM Arvind Kejriwal) अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव (PA) वैभव कुमार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 9.30 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन कॉल आला. फोनवर स्वाती मालीवाल यांनी सांगितले की, पीएने सीएम हाऊसमध्ये तिला मारहाण केली आहे. त्यानंतर माहिती मिळताच, दिल्ली पोलिस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी रवाना झाले. (हेही वाचा- 'आप'च्या विद्यार्थी युवा संघर्ष समितीकडून 'जेल का जवाब वोट से' सायक्लोथॉनचे आयोजन

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 13, 2024 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).