Raghav Chadha's Suspension Revoked: राघव चढ्ढा यांना मोठा दिलासा, राज्यसभा सदस्यत्व बहाल

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर (Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar) यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी मांडलेल्या प्रस्तावावर खासदार राघव चढ्ढा यांचे निलंबन मागे घेतले.

Raghav Chadha (PC - Facebook)

Raghav Chadha's Suspension Revoked: आप नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना राज्यसभा सदस्यत्व (Rajya Sabha Membership) बहाल करण्यात आलं आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर (Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar) यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार जीव्हीएल नरसिंह राव यांनी मांडलेल्या प्रस्तावावर राघव चढ्ढा यांचे निलंबन मागे घेतले. (हेही वाचा - SC On Raghav Chadha: राघव चढ्ढा यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांची माफी मागावी; सर्वोच्च न्यायालयाची सूचना)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement