Viral Video: हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये घुसलं माकड, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात माकड घुसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video: एका मोठ्या रुग्णालयात चक्क माकड घुसल्याचे सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या रुग्णालयात माकड फिरत अतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील असल्याचे समजले आहे. हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये मोठ्या आकाराचे माकड फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. माकडाने अतिक्रमण करून रुग्णालयाच्या न्यूरोसर्जरी विभागाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला. काही कर्मचारी माकडाच्या मागे पाठलाग करत असल्याचे दिसत आहे. ही घटना ७ सप्टेंबर रोजी घडली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement