E tourist Visa केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पूर्ववत, 156 देशांतील नागरिकांसाठी सेवा पुन्हा सुरु

साधारणपणे मार्च 2020 पासून स्थगित करण्यात आलेला E tourist Visa केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पूर्ववत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ जवळपास 156 देशांतील नागरिकांना मिळणार आहे.

Visa | Representational Image | (Photo Credits: PTI)

साधारणपणे मार्च 2020 पासून स्थगित करण्यात आलेला E tourist Visa केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पूर्ववत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ जवळपास 156 देशांतील नागरिकांना मिळणार आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement