Lucknow Fire News: लखनऊ येथे भंगारा बाजारात भीषण आग, आगीवर नियत्रंण मिळवण्याचे काम सुरु

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ येथील केशव नगर परिसरातील एका भंगार बाजाराला पहाटे भीषण आग लागली,

Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Lucknow Fire News: उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ येथील केशव नगर परिसरातील एका भंगार बाजाराला पहाटे भीषण आग लागली. अग्निशमन विभागाला या आगीची माहिती देताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहेत. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपशीलांची प्रतीक्षा करत आहे. एएनआयने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement