Uttar Pradesh Bus Fire: गाझीपूरमध्ये बस विजेच्या तारांशी संपर्कात आल्याने भीषण आग, अनेकांचा होरपळून मृत्यू

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये भीषण घटना झालेल्याचे समोर येत आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला 11,000 व्होल्टच्या विजेच्या तारेशी संपर्कात आल्याने आग लागली.

Uttar Pradesh Bus Fire: गाझीपूरमध्ये बस विजेच्या तारांशी संपर्कात आल्याने भीषण आग, अनेकांचा होरपळून मृत्यू
Uttar Pradesh FIre News PC TWITTER

Uttar Pradesh Bus Fire: उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये भीषण घटना झालेल्याचे समोर येत आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसला  11,000 व्होल्टच्या विजेच्या तारेशी संपर्कात आल्याने आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, बसला करेंट लागल्यामुळे प्रवाशांना सुरक्षततेसाठी बाहेर उडी मारता आली नाही, त्यामुळे प्रवाशी बसमध्ये अडकून राहिले आणि लोक आगीत होरपळून मरण पावले अशी शंका व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये 30 हून जास्त प्रवाशी प्रवास करत होते. या भयावह घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. दुर्घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. (हेही वाचा- लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशन कॅन्टीनमध्ये भडकलेली आग नियंत्रणात

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 11, 2024 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).