Uttar Pradesh Fire: उत्तर प्रदेशातील खोडा येथीला गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील खोडा भागातील एका गोदामाला आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही.

Fire (PC - File Image)

Uttar Pradesh Fire: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील खोडा भागातील एका गोदामाला आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. आगीवर नियत्रंण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीत गोदामाचे आणि इतर साहित्यांचे किती नुकसान झाले हे अद्याप समजले नाही. परिसरात धुरांचे लोट पसरले आहे. नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement