Chandigarh Fire Video: चंदिगड येथील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

पंजाब येथील चंदिगड येथे फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.

Chandigarh Fire Video PC ANI

Chandigarh Fire Video:  पंजाब येथील चंदिगड येथे फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे शर्तीचे काम सुरु आहे. माहितीनुसार, या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एएनआय या वृत्त संस्थेने या आगीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. आगीत संपुर्ण दुकानाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement