Accident Video: भरधाव कारची फुटपाथावरील पादचाऱ्यांवर धडक, अपघातात एका महिलेचा मृत्यू, चार जण जखमी
कर्नाटकातील मंगळुरू येथील मन्नागुड्डा जंक्शनजवळ आज भरधाव कारने फूटपाथवर जाऊन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली.
Accident Video: कर्नाटकातील मंगळुरू येथील मन्नागुड्डा जंक्शनजवळ आज भरधाव कारने फूटपाथवर जाऊन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अपघातात रुपश्री असं नाव असलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती घेत कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कमलेश बलदेव असं कार चालकांचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement