Viral Video: एस्केलेटरवर चढताना दोन महिलांचा तोल घसरला, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोन महिला एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करतात. ज्यात त्यांचा तोल घसरतो आणि खाली पडतात.

Viral Video: एस्केलेटरवर चढताना दोन महिलांचा तोल घसरला, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
viral video

Viral Video: एस्केलेटरवर वर चालणं हे काही जणांसाठी खुप मोठा टास्क असतो. तर काही जण सहजत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दोन महिला एस्केलेटरवर चढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना चढताना काही अडचणी येत होते.  एस्केलेटरवर चढताना दोघींचा ही तोल घसतो आणि दोघींही  एस्केलेटरवर  पडतात. ही घटना एकाने कॅमेरात कैद केली. महिला पडल्या तेव्हा इतर स्थानिक बघण्याची भुमिका पार पाडतात. कोणीही या महिलांना मदतीचा हात देत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी स्थानिकांना चांगलंच सुनावले आहे. महिला या गावातून आल्याचे समजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalitpur King (@bundeli_super_star)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2023 03:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).