Uttar Pradesh Shocker: मुलाने मुलीला त्याचे नाव तिच्या खाजगी भागावर ब्लेडने कोरण्यास पाडले भाग, पोलिसांनी केली अटक

एका 25 वर्षीय नर्सिंग विद्यार्थ्याला एका मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने त्याचे नाव लिहिण्यास भाग पाडल्याप्रकरणी आणि नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, वाचा संपूर्ण बातमी

Blade. (Photo Credits: Pixabay)

Uttar Pradesh Shocker: एका 25 वर्षीय नर्सिंग विद्यार्थ्याला एका मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने त्याचे नाव लिहिण्यास भाग पाडल्याप्रकरणी आणि नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीने तरुणीला चाकूचा धाक दाखवून धमकावले. तिने असे न केल्यास तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली. २१ वर्षीय पीडितेच्या पालकांनी त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला .

संपूर्ण प्रकरण जाणून घ्या 

 

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Advertisement
Share Now
Advertisement