Delhi Shocker: अज्ञात व्यक्ती विजेच्या खांबावर चढला; दिल्लीतील गीता कॉलनी परिसरातील घटना, पोलीस-अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

दिल्लीतील गीता कॉलनी पोलीस ठाण्यांतर्गत यमुना खादर परिसरात एक अज्ञात व्यक्ती हायव्होल्टेज विजेच्या खांबावर (Electric Pole)चढला.

Photo Credit- X

Delhi Shocker: दिल्लीतील गीता कॉलनी पोलीस ठाण्यांतर्गत यमुना खादर(Yamuna Khadar)परिसरात एक अज्ञात व्यक्ती हायव्होल्टेज विजेच्या खांबावर (Electric Pole)चढला. त्याला सुखरूप खाली आणण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी हजर आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने त्याबाबतची माहिती दिली. बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यामुळे परिसरात काहीकाळ गोंधळ पहायला मिळाला. सध्या पोलिस त्या व्यक्तीला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत.(Ambernath Builder Murder Case: महाराष्ट्रातील अंबरनाथमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाची निर्घृण हत्या, परिसरात भीतीचे वातावरण)

विजेच्या खांबावर चढून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)