Aparna P Nair Death: मल्याळम अभिनेत्री अपर्णा नायर यांचा लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, तमिळ चित्रपटसुष्टीत शोककळा
अभिनेत्री अपर्णा पी नायर राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेच सापडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Aparna P Nair Death: लोकप्रिय मल्याळम टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री अपर्णा पी नायर राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेच सापडली. या घटनेमुळे तमिळ चित्रपटसुष्टीत मोठी शोककळा पसरली आहे. अभिनेत्री अपर्णा ३१ वर्षाची होती. गुरुवारी तीचा मृत्यू झाल्याचे समजले आहे. तिरुअनंतपुरममधील तिच्या राहत्या घरी तीने शेवटचा श्वास घेतला. तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तीला म़त घोषित केले. या प्रकरणी जवळच्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद घेतली आहे. सोशल मीडियावर देखील तीचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्याला श्रध्दांजली वाहिली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
SRH vs DC : चल निकल! विप्राजच्या 'रनआऊट' वर Kavya Maran ची आक्रमक रिअॅक्शन; VIDEO होतोय व्हायरल
Anushka Sharma Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा वाढदिवस; एकूण संपत्ती, लोकप्रिय चित्रपटांविषयी घ्या जाणून
Shirish Valsangkar Suicide Case: डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या सुसाईड नोट मध्ये महिलेचं नाव; न्यायालयाची परवानगी घेत पोलिसांनी रात्रीच केली अटक
Advertisement
Advertisement
Advertisement