Madhya Pradesh Shocker: भररस्त्यात 7-8 हल्लेखोरांनी तरुणाची चाकूने भोसकून केली हत्या, जबलपूर येथील खळबळजनक घटना
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सुमारे 7-8 हल्लेखोरांनी एका 20 वर्षांच्या मुलाचा चाकूने भोसकून खून केला.
Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. सुमारे 7-8 हल्लेखोरांनी एका 20 वर्षांच्या मुलाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना सोमवारी जबलपूर शहरातील गजबजलेल्या भागात घडली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये दिसल्या प्रमाणे, नराधमांनी तरुणाची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. तरुणाची हत्या केल्यानंतर सर्व हल्लेखोर तेथून पसार झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement