LPG Gas Price Reduced: खुशखबर! एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमीत घट; दिल्ली आणि मुंबईतील भाव जाणून घ्या

तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आले आहे. जाणून घ्या मुंबई आणि दिल्लीतील एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती

LPG price reduase PC Wikimedia commons

LPG Gas Price Reduced:  ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच तेल विपणन कंपण्यांनी सर्वमान्य नागरिकांना दिलासादायक बातमी दिली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. आजपासून 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 99.75 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. आजरपासून राजधानी दिल्लीत 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून 1,680 रुपये आहे. अशी माहिती स्त्रोता कडून मिळाली आहे. घरगूती गॅस सिलिंडरच्या किमतीत अद्यापही बदल झालेला नाही. ANI ने यासंदर्भात ट्विट केल आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement