Leopard Spotted in Tirumala: वरमेट्टू भागाजवळ बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये घबराट
तिरुमला येथील श्री वरमेट्टू भागाजवळ एक बिबट्या वावरत असताना दिसला आहे.या घटनेनंतर स्थानिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा रक्षकाने या घटनेची तात्काळ माहिती नियंत्रण कक्षाला दिली. ही घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Leopard Spotted in Tirumala: तिरुमला येथील श्री वरमेट्टू भागाजवळ एक बिबट्या वावरत असताना दिसला आहे.या घटनेनंतर स्थानिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा रक्षकाने या घटनेची तात्काळ माहिती नियंत्रण कक्षाला दिली. ही घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, बिबट्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या कुत्र्याचा पाठलाग केला आहे. (हेही वाचा- काही फुटाच्या अंतरावर दिवेघाटाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वार थोडक्यात वचावला (Watch Video)
बिबट्याचा वावर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement