Leopard Video: काही फुटाच्या अंतरावर दिवेघाटाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वार थोडक्यात वचावला (Watch Video)

पुण्याजवळील दिवे घाटाच्या परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवे घाटाजवळ परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leopard Video: काही फुटाच्या अंतरावर दिवेघाटाच्या परिसरात बिबट्याचे दर्शन, दुचाकीस्वार थोडक्यात वचावला (Watch Video)
leopard Video PC TW

Leopard Video: पुण्याजवळील दिवे घाटाच्या परिसरात बिबट्याचं (Leopard) दर्शन झाल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवे घाटाजवळ परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सासवडकडून वकडीकडे येताना घाटाच्या उताराजवळ बिबट्या रस्ता ओलांडून जंगलात जाताना दिसला आहे. सुदैवाने, समोर जाणाऱ्या दुचाकीस्वारावर झडप घातली नाही. थोडक्यात त्याचा जीव वाचला आहे. बिबट्याचे दर्शन होताच, प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. (हेही वाचा- शेळीला जन्मले मानवी तोंडवळा असेले पिल्लू, चंद्रपूर जिल्ह्यातील Chek Beradi गावातील घटना (Watch Video)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 07, 2024 03:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).