Kolkata Shocker: 19 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार; भविष्यात खंडणीवसूली च्या उद्देशाने सारा प्रकार कॅमेर्यात कैद
भविष्यात खंडणीवसुलीसाठी तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा देखील त्यांनी प्लॅन आखला होता.
कोलकातामध्ये 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही तरूणी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाला शिकत आहे. मित्रांसोबर पार्टीला गेली असता तिच्या ड्रिंकमध्ये काही नशेचे पदार्थ मिसळले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. घृणास्पद बाब म्हणजे या प्रकाराचं रेकॉडिंग देखील करण्यात आले. या व्हीडिओच्या आधारे भविष्यात खंडणीवसुलीसाठी तिला ब्लॅकमेलिंग करण्याचा देखील त्यांनी प्लॅन आखला होता. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Mumbai Shocker: मुंबई अल्पवयीन मुलीचा अॅप बेस्ड कॅबच्या चालकाकडून विनयभंग; शाळेतून घरी जाताना सोडलं निर्जन स्थळी
Advertisement
Advertisement
Advertisement