Kerala Kidnapped Girl Rescued Video: अपहरण झालेल्या मुलीचा अखेर २४ तासानंतर लागला शोध, केरळ येथील घटना
केरळमध्ये खंडणीसाठी एका सहा वर्षाच्या मुलीच अपहरण झालं होते. या घटनेनंतर शहारत एकच खळबळ उडाली.
Kerala Kidnapped Girl Rescued Video: केरळमध्ये खंडणीसाठी एका सहा वर्षाच्या मुलीच अपहरण झालं होते. या घटनेनंतर शहारत एकच खळबळ उडाली. तिरुअंनतपुरम येथे 75 किमी अंतरावर असलेल्या कोल्लम शहराच्य मध्यभागी असलेल्या एका शेतात मंगळवारी मुलगी बेशुध्द अवस्थेत सापडली. अबीगेल सारा रेगी असं मुलीचं नाव होतं तिच्या घरापासून सुमारे 150 मीटर अंतरावर कारमधून नेले. 10 लाख रुपयांच्या खंडणीसाठी मुलीचं अपहरण झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देताच मुलीच्या शोधासाठी पथक नेमले. पोलिसांनी 24 तासांच्या आत मुलीला शोधून काढले आहे. त्यामुळे परिसरात आनंदी वातावरण झाले आहे. अपहरण करणाऱ्यांपैकी एक महिला आणि तीन पुरुष असल्याची माहिती समोर येत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement