Kerala Weather: केरळमधील कोल्लम शहरात पूरसदृश परिस्थिती, समुद्राचे पाणी घरात घुसले, अनेक घरांचे नुकसान ( Watch Video )

केरळच्या कोल्लम शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्राच्या मोठ्या लाटांमुळे अनेक घरांमध्ये पूराचे पाणी शिरले होते. त्यामुळे किनार पट्टी भागातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

Kerala Weather: केरळमधील कोल्लम शहरात पूरसदृश परिस्थिती, समुद्राचे पाणी घरात घुसले, अनेक घरांचे नुकसान ( Watch Video )
Photo Credit - X

Kerala Weather: गेल्या काही दिवसांपासून केरळमधील हवामान खराब(Bad weather) आहे. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) ने केरळ किनारपट्टीवर उंच लाटांचा इशारा दिला आहे. ज्या लोकांची घरे किनाऱ्याजवळ आहेत त्यांना घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. ज्यांची घरे उद्ध्वस्त (Houses destroyed)झाली आहेत, त्या पिडीत नागरिकांनी घरांच्या दुरुस्तीसाठी नुकसान भरपाईी मागणीकेली आहे. (हेही वाचा :Cyclone In West Bengal : पश्चिम बंगालला चक्रीवादळाचा तडाखा; ५ ठार, शेकडो जखमी, घरांचे नुकसान (Watch Video) )

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2024 11:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).