Kerala Road Accident: केरळमध्ये बस आणि रिक्षाच्या धडकेत भीषण अपघात, 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू (Watch Video)
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात एका भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील चेतियांगडी भागात बस आणि ऑटोची धडक झाली
Kerala Road Accident: केरळ राज्यातील मलप्पुरम जिल्ह्यात एका भीषण रस्ता अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मलप्पुरम जिल्ह्यातील चेतियांगडी भागात बस आणि ऑटोची धडक झाली. या अपघातात ऑटोचालकासह 5 जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये चार वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस कर्नाटकातील सबरीमाला यात्रेकरूंना घेऊन जात होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Advertisement
Advertisement
Advertisement