Karnataka Suicide: केरळमधील रिसॉर्टमध्ये सापडला एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह, पुढील तपास सुरुकेरळमधील रिसॉर्टमध्ये सापडला एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह, आत्महत्येचा संशय, तपास सुरु

केरळमधील कोडागु जिल्ह्यातील मडिकेरी जवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह सापडला आहे.

Karnataka Suicide: केरळमधील रिसॉर्टमध्ये सापडला एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह, पुढील तपास सुरुकेरळमधील रिसॉर्टमध्ये सापडला एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह, आत्महत्येचा संशय, तपास सुरु
Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Karnataka Suicide: केरळमधील कोडागु जिल्ह्यातील मडिकेरी जवळील एका खासगी रिसॉर्टमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती, पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या कुटुंबातील सदस्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. मात्र, या कुटुंबाने टोकाचे पाऊल का उचलले ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 10, 2023 12:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).