Karnataka Accident: कर्नाटक येथे कार आणि टॅंकरच्या धडकेत भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
कर्नाटक येथील चिक्कबल्लापूर येथे भीषण अपघात झाला आहे. कार आणि टॅकरच्या धडकेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Karnataka Accident: कर्नाटक येथील चिक्कबल्लापूर येथे भीषण अपघात झाला आहे. कार आणि टॅकरच्या धडकेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एसयुव्हीची कार टॅंकरला धडकल्याने भीषण अपघात घडला आहे. कार बागेपल्ली ते चिक्कबल्लापूरला जात असताना टॅंकरची धडक लागली. धडक इतक्या भीषण होती की, अपघातात अनेक जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पहाटेच्या वेळीस दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला असलेला टँकर दिसला नाही त्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज सुत्रांकडून वर्तवला जात आहे.
https://twitter.com/i/status/1717396569140461979
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement