Kanpur News: तीन चोर घरात घुसले, एक जण घरात झोपला तर दोघे मौल्यवान वस्तू घेवून पसार
तीन पुरुष चोरटे चोरीसाठी घरात घुसले आणि त्यापैकी एक चोर घरात झोपला तर इतर दोघे मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले
Kanpur News: उत्तर प्रदेशातील कानपूर येथील नौबस्ता येथील कृष्ण विहार भागात तीन पुरुष चोरटे चोरीसाठी घरात घुसले आणि त्यापैकी एक चोर घरात झोपला तर इतर दोघे मौल्यवान वस्तू घेऊन पळून गेले. या घटने अंतर्गत पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे आहे. या घटने मुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तरप्रदेशात चोरी करण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement