Jet Crashes in Karnataka: कर्नाटकच्या चामराजनगरमध्ये जेट क्रॅश; 2 पायलट सुखरूप बाहेर, Watch Video
सध्या, वैमानिकांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. हे जेट चामराजनगर तालुक्यातील एका गावाजवळ जेट क्रॅश झाले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Jet Crashes in Karnataka: कर्नाटकातील चामराजनगर येथे गुरुवारी एका मोकळ्या मैदानात एक जेट क्रॅश झाले. पॅराशूटच्या सहाय्याने बाहेर पडून बचावलेले दोन वैमानिक या विमानाची कमान सांभाळत होते. सध्या, वैमानिकांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. हे जेट चामराजनगर तालुक्यातील एका गावाजवळ जेट क्रॅश झाले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (हेही वाचा - Viral Video: भ्रष्टाचाराचा कळस! ग्रामस्थांनी चक्क हाताने उचकटला नव्याने तयार केलेला रस्ता; कंत्राटदारावर फसवणुकीचा आरोप, Jalna जिल्ह्यातील धक्कादायक घटना)
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement