Irfan Pathan Campaign for Yusuf Pathan: युसूफ पठाण याच्या प्रचारात भाऊ इरफान पठाण याची हजेरी; बहरामपूरमध्ये जोरदार रोड शो (Watch Video)
भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला पश्चिम बंगालमधून तृणमूलकडून उमेदवारी मिळाली आहे. आता त्याच्या प्रचाराल बंधू इरफान पठाण याने हजेरी लावल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
Irfan Pathan campaign for Yusuf Pathan: राज्यात सर्व उमेदवार आपापल्या प्रचाराला लागले आहेत. त्यांच्या प्राचारासाठी घरातील नातेवाईकही हजेरी लावत आहेत. त्यातच पश्चिम बंगालमध्ये तृणमूल (Trinamool Congress)कडून माजी क्रिकेटपटू इरफान पठाण हा बंधू युसूफ पठाण (Yusuf Pathan) याच्या खांद्याला खांदा देत प्रचाराला उपस्थिती लावत आहे. बहरामपूरमध्ये युसूफ पठाण याचा जोरदार रोड शो पार पडला. (हेही वाचा:EC Orders Repolling in Betul: बैतूल जिल्ह्यात ४ ठिकाणी फेरमतदान; ईव्हीएम मशिन जळाल्यानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय )
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement