SSC Exams 2021 Update: Skill Test for Stenographer Grade 'C' & 'D' Examination, 2019 ची तारीख जारी; 21, 22 ऑक्टोबरला होणार परीक्षा

आज स्टाफ सिलेक्शन कमिशनचया अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे.

online ((Photo Credits: Pexels)

SSC  कडून आज Skill Test for Stenographer Grade 'C' & 'D' Examination, 2019 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता या परीक्षा येत्या   21, 22 ऑक्टोबरला होणार आहेत.

Staff Selection Commission of India ट्वीट 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now