SBI Customer साठी वरदान आहे हा WhatsApp नंबर, आजच करा सेव्ह बॅंकेत जाण्याची नाही लागणार गरज

बॅंक स्टेटमेंट पाहणं, बॅलन्स पाहणं या सुविधा आता व्हॉट्सअ‍ॅपवर देखील मिळु शकणार आहेत.

WhatsApp | ( Photo Credits: Pixabay.com)

SBI ग्राहकांसाठी बॅंकिंग सुविधा पाहणं झालं अजून सोप्प झालं आहे. WhatsApp वर  9022690226 या नंबर वर Hi पाठवून पुढील स्टेप्स फॉलो केल्यास तुम्हांला सारी माहिती उपलब्ध होणार आहे. यामध्ये बॅंक स्टेटमेंट पाहणं, बॅलन्स पाहणं या सुविधा मिळु शकणार आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement