Cyber Fraud च्या नव्या अंदाजाची National Crime Investigation Bureau कडून माहिती; 'या' पासून रहा सावध
National Crime Investigation Bureau कडून सायबर फ्रॉडबाबतचा एक नवा प्रकार समोर आणण्यात आला आहे.
National Crime Investigation Bureau कडून सायबर फ्रॉडबाबतचा एक नवा प्रकार समोर आणण्यात आला आहे. त्यांच्यामाहितीनुसार, आता स्कॅमर्स 'प्रतिबंधित साईट वर जाण्यासाठी रोखण्यात आलं आहे' असा संदेश स्क्रिनवर दाखवत हा मेसेज CBI/NIA/CRPF किंवा Police यांच्याकडून आला असल्याचं दाखवतात. त्यानंतर ऑनलाईन दंड भरण्यास सांगितला जातो. पण हा प्रकार म्हणजे एकप्रकारचा फ्रॉड असल्याने त्यापासून दूर रहा असं आवाहन करण्यात आलं आहे.
पहा ट्वीट