Delhi Rape Case: दिल्लीत ओडिशातील महिलेवर सामूहिक बलात्कार; अपंग व्यक्तीसह 3 जणांना अटक (See Pics)
दिल्लीतील सराय काळे परिसरात ओडिशातील 34 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका अपंग पुरुषासह तिघांना अटक केली आहे.
Delhi Rape Case: सराय काले (Sarai Kale) परिसरात ओडिशातील एका 34 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एका अपंग पुरुषासह तिघांना अटक केली आहे. मोहम्मद शमसुल उर्फ राजू (29) शारीरिकदृष्ट्या अपंग, प्रभु महतो (28), ऑटोरिक्षा चालक आणि प्रमोद कुमार उर्फ बाबू (32) अशी आरोपींची नावे आहेत. जो एका भंगार विक्रेत्याच्या दुकानात काम करतो. मिळालेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबर रोजी पहाटे 3:15 वाजता त्यांना रस्त्याच्या कडेला पडलेली एक महिला रक्तस्त्राव होत असल्याचा फोन आला होता.
दिल्लीत ओडिशातील महिलेवर सामूहिक बलात्कार
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement