SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; उद्या 2 तास बंद राहणार अनेक सेवा, जाणून घ्या वेळ
जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे.
जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI च्या काही सेवा उद्या म्हणजेच बुधवारी (15 सप्टेंबर) 2 तास बंद राहतील. या काळात एसबीआय ग्राहक कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत. भारतीय स्टेट बँकेने ट्विटरवर अलर्ट जारी करून ही माहिती दिली आहे.
एसबीआयने ट्विटरवर म्हटले आहे की, मेंटेनन्सचे काम चालणार असल्याने 15 सप्टेंबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. एसबीआयने एका ट्विटद्वारे म्हटले आहे की, 15 सप्टेंबर रात्री 12 ते 2 (120 मिनिटे) या सेवा उपलब्ध होणार नाहीत.
एसबीआयच्या सेवा 2 तास बंद-
Advertisement
संबंधित बातम्या
UPSC CSE Admit Card 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 ची अॅडमीट कार्ड्स upsc.gov.in वर जारी; अशी करा डाऊनलोड
Starlink Satellite Internet Services in India: लवकरच भारतामध्ये सुरु होणार Elon Musk यांच्या स्टारलिंकची उपग्रह इंटरनेट सेवा; सरकारकडून मिळाली मंजुरी- Reports
SBI Recruitment 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया करणार 18,000 कर्मचाऱ्यांची भरती; 3,000 असतील प्रोबेशनरी ऑफिसर्स, जाणून घ्या सविस्तर
Krishnamurthy Subramanian: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IMF बोर्डाचे नामांकित सदस्य कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या सेवा तात्काळ संपुष्टात
Advertisement
Advertisement
Advertisement