Andhra Pradesh: हैदराबादमध्ये 10.27 किलो तस्करीचे सोने जप्त, 3 जणांना अटक
या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने 3 जणांना अटक केली आहे. या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आंधप्रदेशच्या चेन्नई विजयवाडा महामार्गावरील नेल्लोरजवळ एका कारच्या झडतीदरम्यान आणि हैदराबादमध्ये पाठपुरावा करत असताना डीआरआयने गुप्त पोकळीत लपवून ठेवलेले एकूण 10.27 किलो तस्करीचे सोने जप्त केले. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाने 3 जणांना अटक केली आहे. या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Gold Rate Today: सोन्याच्या दरांमध्ये आज पुन्हा घसरण; पहा आजचे सोन्या-चांदीचे दर
Advertisement
Advertisement
Advertisement