Aadhaar For Resident Foreigners: भारतात रहिवासी परदेशी लोकांना देखील मिळू शकते आधार कार्ड; जाणून घ्या अटी आणि आवश्यक कागदपत्रं

भारतात रहिवासी परदेशी लोकांना देखील आता आधार कार्ड मिळू शकतं.

Aadhaar Card प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

भारतात रहिवासी परदेशी लोकांना देखील आता आधार कार्ड मिळू शकतं. अर्ज करताना मागील 12 महिन्यात त्या लोकांचे भारतामध्ये 182 दिवसांचं किंवा त्याहून जास्तीचं वास्तव्य आवश्यक आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकाला आवश्यक कागदपत्रांची यामध्ये माहिती UIDAI कडून देण्यात आली आहे. त्यानुसार नजिकच्या आधार केंद्रावर आधार कार्ड दिलं जातं.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement