Indian Independence Day 2023 Sand Art: स्वातंत्रदिना निमित्त सुदर्शन पटनाईक शेअर केले फोटो, विद्यार्थ्यांनी साकारले वाळूचे शिल्प (See Pic)

स्वातंत्र्यदिना निमित्त वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे.

sand Art PC Twitter

Indian Independence Day 2023 Sand Art: स्वातंत्र्यदिना निमित्त वाळू कलाकार सुदर्शन पटनाईक यांने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. त्यांच्या विद्यार्थांनी ओडीसा येथील पुरी बीचवर वाळू शिल्प साकारले आहे. सुंदर अश्या वाळू शिल्पात स्वातंत्र दिनाचे शुभेच्छा देत चंद्रावर तिरंगा ध्वज दर्शवला आहे. वाळू शिल्पात ISRO चे रॉकेट सुध्दा दर्शवले आहे. नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून कंमेटचा वर्षाव केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now